सातबारा Watch

← राहेगव्हाण

Ferfar #762 · राहेगव्हाण

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
रमेश पांडुरंग सोनवणे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : विविध कार्यकारी सोसायटी शाखा दहेगांव लिहून घेणार : चंद्रभान मुरलिधर रोठे यांनी सर्व्हे क्रमांक : 41 तपशिल : दहेगांव यांचेकडे चंद्रभान मुरलीधर यांचा हिस्सा रक्कम रु 95000/- मध्ये तारण - 600 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.