Ferfar #3320 · करंजगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 102/2
- Talathi
- रमेश पांडुरंग सोनवणे
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026
लिहुन देणार:-
लिना विशाल परदेशी (खाता क्रमांक 1201) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 102/2, क्षेत्र 1.0683 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 206 चे क्षेत्र 69.70 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:-
अनिता संतोष पिंपळे प्लॉट नं 206 , (खाता क्रमांक :-1885) गट/सर्व्हे क्रमांक 102/2 क्षेत्र 69.70 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5886 दिनांक 04/12/2018 प्रमाणे रक्कम रुपये 125000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.