Ferfar #3325 · करंजगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 49
- Talathi
- रमेश पांडुरंग सोनवणे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अश्विनी संतोष बोडखे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे करंजगाव शिवारातील गट नं 49 मध्ये यांचे क्षेत्र 0.6400 हे.आर., पो.ख. 0.0000 हे.आर. जमीन असुन यामध्ये एक बोअरवेल घेतली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा केला विनंती अर्जा नुसार नोंद घेण्यात आली, मंजुरीस सादर.