Ferfar #519 · सोनेवाडी
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44
- Talathi
- पाटील प्रविण भगवंतराव
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
सखाराम रघूनाथ म्हस्के सोनवाडी यांनी अर्ज देऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44 वर सखाराम रघूनाथ म्हस्के यांची बोजाची नोंद कमी करणेबाबत/ कर्ज परत फेड करून जमीनवरची बोजाची नोंद कमी करणेबाबतमा. व्यवस्थापक म. रा. स. कृ. व ग्रा. वि. बॅक. शा औरंगाबाद यांचे पत्र दिनांक 07/10/2026 घेऊन बोजाची नोंद कमी करणेबाबत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात बोजाची नोंद कमी करण्यात आली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.