सातबारा Watch

← लासुरगाव

Ferfar #5414 · लासुरगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
164
Talathi
पाटील प्रविण भगवंतराव
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 भागीनाथ रंभाजी गोडें यांनी या कार्यालयाकडे अर्ज देऊन विनंती केली आहे की भागीनाथ रंभाजी गोडें यांची मौजे लासुरगाव शिवारातील गट नं 164 मध्ये मालकीची शेतजमीन असून त्यांनी त्यांच्या मालकीच्या शेतजमीनीमध्ये म.न.रे.गा. योजने अंतर्गत एक स्वतंत्र विहीर खोदली असून विहीरची नोंद ७/१२ उतारावर इतर अधिकारात घेण्यात यावी असे अर्जात नमूद केले. अर्ज, प्रतिज्ञापत्र व स्थळपाहणी पंचनामावरुण पुढील कार्यावाहीस्त्व सादर.