Ferfar #5417 · लासुरगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 165
- Talathi
- पाटील प्रविण भगवंतराव
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
मच्छीद्र भिका शेजूळ रा. लासुरगाव यांनी अर्ज देऊन गट नंबर/ सर्वे नंबर 165 वर बोजाची नोंद कमी करणेबाबत / कर्ज परत फेड करून जमीनवरची बोजाची नोंद कमी करणेबाबत मा. व्यवस्थापक देवगिरी नागरी सह.प.स.म.औरंगाबाद..यांचे पत्र दिनांक 08/10/2026 घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 165 वर बोजाची नोंद कमी करणेबाबत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात बोजाची नोंद कमी करण्यात आली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.