Ferfar #5418 · लासुरगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 315
- Talathi
- पाटील प्रविण भगवंतराव
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
संदीप कौराजी निघोटे यांनी या कार्यालयाकडे अर्ज देऊन विनंती केली आहे की, अर्जदार यांची मौजे लासुरगाव शिवारातील गट नं 315 मध्ये स्वतंत्र मालकीची शेतजमीन असून त्यांनी त्यांच्या मालकीच्या शेतजमीनीमध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदली असून बोअरवेल नोंद ७/१२ उतारावर इतर अधिकारात घेण्यात यावी असे अर्जात नमूद केले. अर्ज, प्रतिज्ञापत्र व स्थळपाहणी पंचनामावरुण नोद पुढील कार्यावाहीस्त्व सादर.