Ferfar #5425 · लासुरगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 342
- Talathi
- पाटील प्रविण भगवंतराव
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
भिकलाल कोंडीराम लकवाल लासुरगावयांनी अर्ज देऊन गट नंबर/ सर्वे नंबर 342 वर बोजाची नोंद कमी करणेबाबत/ कर्ज परत फेड करून जमीनवरची बोजाची नोंद कमी करणेबाबतमा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा लासुरस्टेशन यांचे पत्र दिनांक 05/10/2026 घेऊन बोजाची नोंद कमी करणेबाबत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात बोजाची नोंद कमी करण्यात आली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.