सातबारा Watch

← चिंचडगाव

Ferfar #2188 · चिंचडगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
19
Talathi
पठाण युसूफखान गुलाबखान
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 सोपान बाबासाहेब काळे रा. चिंचडगाव यांनी अर्ज सादर करून कळवले कि मौजे चिंचडगाव शिवारातील जमीन गट न.19 मध्ये त्यांचे क्षेत्र असून त्यात एक विहीर खोदलेली असून त्याची नोंद 7/12 सदरी त्यांचे नावे घेण्यात यावी अशी विनंती संबधीतानी केली.करिता अर्ज ,शपथपत्र व स्थानिक पंचमाना आधारे नोंद घेण्यात आली.