सातबारा Watch

← चिंचडगाव

Ferfar #2198 · चिंचडगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
20, 21
Talathi
पठाण युसूफखान गुलाबखान
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 वाटणीपत्र लिहून देणार :- इंदुबाई अंबादास बारहाते ,भरत अंबादास बारहाते ,कालिदास अंबादास बारहाते ,आशाबाई बाबासाहेब विधाटे, यांनी अर्ज देवून कळविले कि, त्यांनी मौजे चिंचगाव शिवारातील गट नं 20 मधील ऐकून क्षेत्र 11हे.06 आर पोट खराबा 0 हे.50आर आकार 22 रु.30 पै.पैकी त्यांचे नावे सामाईक मालकीची व ताब्यातील असलेले क्षेत्र 1 हे.45 आर पोट खराब 0 हे.00 आर संपूर्ण हिस्सा व गट नं 21 मधील ऐकून क्षेत्र 7 हे.92 आर पोट खराबा 0 हे.32 आर आकार 14 रु.55 पै.पैकी त्यांचे नावे सामाईक मालकीची व ताब्यातील असलेले क्षेत्र 0 हे.32 आर पोट खराब 0 हे.16 आर संपूर्ण हिस्सा शेतजमीन खालील प्रमाणे वाटून प्रत्यक्ष ताब्यात दिली व घेतली आहे. वाटणीपत्र लिहून घेणार :- १) अंकुश कालिदास बारहाते - ग.नं. 20 मधील क्षेत्र 1 हे.20 आर. व पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर २) इंदुबाई अंबादास बारहाते - ग.नं 20 मधील क्षेत्र 0 हे.25 आर. व पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर. ३) इंदुबाई अंबादास बारहाते - ग.नं 21 मधील क्षेत्र 0 हे.32 आर. व पोटखराब क्षेत्र 0.16 हे.आर. वरील प्रमाणे जमीन वाटून प्रत्यक्ष ताब्यात दिली व घेतली असून सदर वाटणीपत्र लिहून देणार व घेणार यांनी शपथपत्र स्वखुषीने लिहून दिले व घेतले ,सदर वाटणीसंदर्भात भविष्यात काही न्यायालयीन वाद उद्भवल्यास त्यास लिहून घेणार व देणार हे सर्वस्वी जबाबदार राहतील.अशा आशयाचे बॉंड पेपर क्र. 62 AB 471943 वरील केलेले वाटणीपत्र प्राप्त झाले करीता अर्जदाराचा अर्ज, 100 रु चे बॉंड पेपर वरील शपथपत्र दि. 30/09/2026 प्राप्त झालेवरून तसेच लिहून देणार, घेणार यांचे जबाब ,जाहीर प्रगटन व पंचनामा या आधारे नोंद घेण्यात आली