सातबारा Watch

← कनक सागज

Ferfar #3684 · कनक सागज

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
158
Talathi
पठाण युसूफखान गुलाबखान
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : कनक सागज वी.का.सो./श्रीरामकृष्ण गोदावरी सह.उपसा जलसिंचन सं.सह.फेडरेशन म लिहून घेणार : नारायण नामदेव गुंजाळ यांनी वि का.सो.कनक सागज र रु 12000 नारायन नामदेव - 2139 सर्व्हे क्रमांक : 158 तपशिल : नारायणं नामदेव र रु 52628/- मध्ये श्री कृष्ण गोदावरी उजसकडे कडै - 1472 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.