सातबारा Watch

← टाकळी सागज

Ferfar #3079 · टाकळी सागज

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
34
Talathi
किरण हनुमंत पाचांळ
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार लताबाई अर्जुन पवार रा. टाकळीसागज यांनी आपले कार्यालय येथे अर्ज व शपथपत्र सादर करून कळविले कि मौजे टाकळीसागज येथील त्यांचे गट न. 34 मध्ये क्षेत्र असून त्यात एक बोअरवेल घेतली असून त्याची नोंद 7/12 च्या इतर हक्क सदरी त्यांचे नावे घेण्यात यावी अशी विनंती संबधीतानी केली करिता अर्ज व पंचनामा इत्यादी आधारे बोअरवेल ची नोंद 7/12 घेण्यात आली.