सातबारा Watch

← बल्लाळी सागज

Ferfar #2392 · बल्लाळी सागज

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
104
Talathi
किरण हनुमंत पाचांळ
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा गंगापुर गहाणखत लिहुन देणार : किरण दिलीप जगताप ,दिलीप रावसाहेब जगताप ,नंदा दिलीप जगताप रा. बल्लाळी सागज यांनी दुय्यम निबंधक गंगापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5470-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 696000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 104 क्षेत्र 1.9300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किरण दिलीप जगताप ,दिलीप रावसाहेब जगताप ,नंदा दिलीप जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 696000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.