Ferfar #2393 · बल्लाळी सागज
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 160
- Talathi
- किरण हनुमंत पाचांळ
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : बल्लाळीसागज वि का से स सो लि
लिहून घेणार : शूभम भानूदास जगताप ( सिताराम पुंजाबा जगताप )
यांनी सर्व्हे क्रमांक : 160 तपशिल : वि. का. सो ब. सागजकडे सिताराम पुंजाबा यांनी हिस्सा तारण देवून मध्यम मुदत कर्ज रू. 54,000/- घेतले. - 838
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बल्लाळीसागज वि का से स सो लि यांचेकडील पत्र दि ०१/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.