Ferfar #805 · खिर्डी
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 11
- Talathi
- प्रवीण अशोक दिलवाले
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
वाटणीने:-
अर्जदार योगेश बाळासाहेब धोत्रे यांनी या कार्यालयाकडे अर्ज व वाटणीपत्र सादर करून विंनती केली आहे की, त्यांच्या मालकीची मौजे खिर्डी शिवारातील गट नं ११ मध्ये ०० हे ४० आर शेतजमीन असून त्यांनी त्यापैकी कुटुंबात कुटुंब व्यवस्थेकरिता मोनिका योगेश धोत्रे हिस संपूर्ण ०० हे ४० आर जमीन वाटून ताब्यात दिली.
करीता असे १०० रुपयाच्या मुद्रांक पेपरवरील वाटणीपत्रक प्राप्त झाल्यावरून सर्व संबधितांचे जबाब नोंदवून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.