सातबारा Watch

← भगुर

Ferfar #9521 · भगुर

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
4
Talathi
गणेश बबन मतसागर
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 मौजे भगूर येथील विद्यमान खातेदार लक्ष्मन पंढरीनाथ चव्हाण यांनी त्यांच्या मालकीची व प्रत्यक्ष ताब्यात व प्रत्यक्ष वहिवाट असलेली मौजे भगूर शिवारातील गट न 4 मधील क्षेत्र 0.34 .आर ,आकार 0.72 जमीन त्यांनी उषा भगवान चव्हाण यांना 0.10 हे .आर ,जमीन कायम स्वरूपी वाटून प्रत्यक्ष ताब्यात दिली आहे.करिता कौटुंबिक वाटणीपत्र रु 100 च्या बॉंड क्र 81AB४८३९२२ दि18/08/2026 व नोंद अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.मंजुरी साठी सविनय सादर.