सातबारा Watch

← भगुर

Ferfar #9532 · भगुर

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
294
Talathi
गणेश बबन मतसागर
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 मौजे भगूर ग न 294 मधील खातेदार काकासाहेब नवनाथ फाळके यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांनी त्यांचे क्षेत्रात एक नवीन विहीर घेतली आहे.तरी इतर हक्की नोंद लावण्यात यावी. अर्जदार यांचे अर्जावरून स्थळपंचनामा केला. अर्ज व पंचनाम आधारे नवीन विहीर ची नोंद घेतली