Ferfar #9533 · भगुर
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 285
- Talathi
- गणेश बबन मतसागर
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
श्रीरामकृष्ण गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन संस्थांचे सहकारी फेडरेशन मर्यादित दहेगाव, तालुका:वैजापूर ,जिल्हा: छत्रपती संभाजी नगर. यांचेकडील पत्र दिनांक 04.09 .2025 व महाराष्ट्र शासन सहकार व पणन व वस्रउद्योग विभाग यांचे शासन निर्णय क्र.सी येस एल 1523/प्र.क्र 366/7स दिनांक.18 जून 2024 अन्वये मौजे भगूर येथील सदर जलसिंचन संस्थे अंतर्गत असलेल्या श्रीराम कृष्ण गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन संस्था क्रमांक दोन भगूर तालुका वैजापूर यांच्या पत्रानुसार आज रोजी सदर सभासद यांच्याकडे उपरोक्त संस्थेची कसलीही येणे कर्जबाकी रक्कम नाही असे कळविले आहे,त्यानुसार श्रीराम कृष्ण गोदावरी सहकारी उपसा जल सिंचन संस्था क्रमांक दोन भगूर या संस्थेच्या नावाने मौजे -भगूर येथील खातेदार,शेतकरी काकासाहेब ,आसाराम बाळा यांचे नावे सात बारा च्या इतर हक्कात दाखल असलेला संस्थेच्या नावाचा कर्ज बोजा फेरफार क्र 2075 निरंक करण्याचे आदेश प्राप्त झाल्यावरून इतर अधिकारात दाखल असलेला संस्थेचा बोजा कमी करण्यात आला. मंजुरीस्तव सविनय सादर .