सातबारा Watch

← भगुर

Ferfar #9538 · भगुर

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
282
Talathi
गणेश बबन मतसागर
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 मौजे भगूर येथील ग न.282 मधील खातेदार पंढरीनाथ काशिनाथ साळुंके रा.चोरवाघलगाव यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांनी त्यांचे क्षेत्रात एक नवीन विहीर घेतली आहे.तरी इतर हक्की नोंद लावण्यात यावी. अर्जदार यांचे अर्जावरून स्थळपंचनामा केला. अर्ज व पंचनाम आधारे नवीन स्वतंत्र विहिरीची नोंद घेतली