Ferfar #9540 · भगुर
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 211
- Talathi
- गणेश बबन मतसागर
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
मौजे भगूर येथील ग न.211 मधील खातेदार निवृत्ती आसाराम जाधव रा.भगूर यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांनी त्यांचे क्षेत्रात एक नवीन विहीर घेतली आहे.तरी इतर हक्की नोंद लावण्यात यावी.
अर्जदार यांचे अर्जावरून स्थळपंचनामा केला. अर्ज व पंचनामा आधारे नवीन स्वतंत्र विहिरीची नोंद घेतली.