Ferfar #9541 · भगुर
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 224/1
- Talathi
- गणेश बबन मतसागर
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
मौजे भगूर येथील ग न.224/1 मधील खातेदार दीपक सुदाम जाधव रा.भगूर यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांनी त्यांचे क्षेत्रात एक नवीन विहीर घेतली आहे.तरी इतर हक्की नोंद लावण्यात यावी.
अर्जदार यांचे अर्जावरून स्थळपंचनामा केला. अर्ज व पंचनाम आधारे नवीन स्वतंत्र विहिरीची नोंद घेतली