सातबारा Watch

← किरतपुर

Ferfar #1185 · किरतपुर

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
61
Talathi
फेरोज खलील शेख
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 राजेंद्र कारभारी परदेशी रा किरतपूर यांनी अर्ज केला कि त्यांची मौजे किरतपूर शिवारात गट क्र 61 मध्ये जमीन असून त्यांनी त्यामध्ये एक विहीर खोदली आहे असे अर्ज व पंचनामा आधारे नोंद घेतली