सातबारा Watch

← फकीराबादवाडी

Ferfar #1540 · फकीराबादवाडी

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
18
Talathi
बाबाजानी महंमद शेख
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 इतर हक्की बोअरवेल नोंद : अर्जदार शेषराव चांगदेव गायकवाड यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर केला की, अर्जदार यांची मौजे फकिराबादवाडी शिवारातील गट नं १८ मध्ये शेतजमीन असून शेतजमीनीमध्ये एक बोअरवेल खोदला आहे ज्याची नोंद ७/१२ उतारावर इतर हक्कात अर्जदार यांच्या नावाने स्वतंत्रपणे नोंदविण्यात यावी असे अर्जात नमूद केले आहे. करिता असा अर्ज प्राप्त झाल्यावरून स्थानिक स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.