सातबारा Watch

← फकीराबादवाडी

Ferfar #1541 · फकीराबादवाडी

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
4
Talathi
बाबाजानी महंमद शेख
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 इतर हक्की विहीर नोंद : अर्जदार सुमनबाई रामनाथ थोरात, रामनाथ दगु थोरात यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर केला की, अर्जदार यांची मौजे फकिराबादवाडी शिवारातील गट नं ४ मध्ये शेतजमीन असून शेतजमीनीमध्ये सुमनबाई रामनाथ थोरात यांची एक स्वतंत्र विहीर व रामनाथ दगु थोरात यांच्या दोन विहीरी खोदल्या आहे ज्यांची नोंद ७/१२ उतारावर इतर हक्कात अर्जदार यांच्या नावाने स्वतंत्रपणे नोंदविण्यात यावी असे अर्जात नमूद केले आहे. करिता असा अर्ज प्राप्त झाल्यावरून स्थानिक स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.