सातबारा Watch

← सिध्दापुर

Ferfar #1642 · सिध्दापुर

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
25
Talathi
अमोल ज्ञानेश्वर गावंडे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 इतर हक्की विहीर नोंद : अर्जदार बाळासाहेब गणपत हरदे यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर केला की, अर्जदार यांची मौजे सिद्धापूर शिवारातील गट नं २५ मध्ये शेतजमीन असून शेतजमीनीमध्ये एक स्वतंत्र विहीर खोदली आहे जिची नोंद ७/१२ उतारावर इतर हक्कात अर्जदार यांच्या नावाने स्वतंत्रपणे नोंदविण्यात यावी असे अर्जात नमूद केले आहे. करिता असा अर्ज प्राप्त झाल्यावरून स्थानिक स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.