Ferfar #1643 · सिध्दापुर
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 39
- Talathi
- अमोल ज्ञानेश्वर गावंडे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
इतर हक्की विहीर नोंद :
अर्जदार संगीता बाळासाहेब हरदे यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर केला की, अर्जदार यांची मौजे सिद्धापूर शिवारातील गट नं ३९ मध्ये शेतजमीन असून शेतजमीनीमध्ये एक स्वतंत्र विहीर खोदली आहे जिची नोंद ७/१२ उतारावर इतर हक्कात अर्जदार यांच्या नावाने स्वतंत्रपणे नोंदविण्यात यावी असे अर्जात नमूद केले आहे.
करिता असा अर्ज प्राप्त झाल्यावरून स्थानिक स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.