Ferfar #2436 · म्हस्की
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 6
- Talathi
- संदिप रामराव पवार
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार श्री. बाबासाहेब रामदास सावंत, रा.म्हस्की, ता.वैजापूर यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे. .म्हस्की शिवारातील जमीन गट क्र.6 मध्ये एक स्वतंत्र नवीन विहीर खोदली असून त्याची नोंद श्री. बाबासाहेब रामदास सावंत यांच्या नावाने एक स्वतंत्र विहीरिची ची नोंद व्हावी करिता अर्ज व शपथ सादर केल्यावरून स्थळ पाहणी पंचनामा करून मौजे. .म्हस्की, गट क्र. 6 मध्ये 7/12 च्या इतर हक्की नोंद घेण्यात आली.