सातबारा Watch

← म्हस्की

Ferfar #2438 · म्हस्की

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
140
Talathi
संदिप रामराव पवार
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अर्जदार श्रीमती. रेखाबाई पदमसिंग सोनेत, रा.म्हस्की, ता.वैजापूर यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे. .म्हस्की शिवारातील जमीन गट क्र.140 मध्ये एक स्वतंत्र नवीन विहीर खोदली असून त्याची नोंद श्रीमती. रेखाबाई पदमसिंग सोनेत यांच्या नावाने एक स्वतंत्र नवीन विहीरीची नोंद व्हावी करिता अर्ज व शपथ सादर केल्यावरून स्थळ पाहणी पंचनामा करून मौजे. .म्हस्की, गट क्र. 140 मध्ये 7/12 च्या इतर हक्की नोंद घेण्यात आली.