Ferfar #6618 · सिरसगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 208
- Talathi
- संदिप रामराव पवार
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अर्जदार श्री. सागर गणपत निंबाळकर , रा.सिरसगाव, ता.वैजापूर यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे सिरसगाव शिवारातील जमीन गट क्र. 208 मध्ये एक नवीन विहीर खोदली असून त्याची नोंद श्री. सागर गणपत निंबाळकर यांच्या नावाने एक स्वतंत्र विहीर ची नोंद व्हावी करिता अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून स्थळ पाहणी पंचनामा करून मौजे. सिरसगाव, गट क्र. 208 मध्ये 7/12 च्या इतर हक्की नोंद घेण्यात आली.