सातबारा Watch

← सिरसगाव

Ferfar #6620 · सिरसगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-02 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
28
Talathi
संदिप रामराव पवार
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अर्जदार श्रीमती.अलका तुळशीराम वराडे, रा.सिरसगाव, ता.वैजापूर यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे सिरसगाव शिवारातील जमीन गट क्र. 28 मध्ये एक स्वतंत्र नवीन विहीर खोदली असून त्याची नोंद श्रीमती.अलका तुळशीराम वराडे यांच्या नावाने एक स्वतंत्र विहीरिची ची नोंद व्हावी करिता अर्ज व शपथ सादर केल्यावरून स्थळ पाहणी पंचनामा करून मौजे. सिरसगाव, गट क्र. 28 मध्ये 7/12 च्या इतर हक्की नोंद घेण्यात आली.