सातबारा Watch

← सिरसगाव

Ferfar #6626 · सिरसगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
42/1
Talathi
संदिप रामराव पवार
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 अर्जदार श्रीमती.संगीता जनार्धन नेहे, रा.सिरसगाव यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे सिरसगाव शिवारातील जमीन गट क्र. 42/1 मध्ये एक नवीन विहीर खोदली असून त्याची नोंद श्रीमती.संगीता जनार्धन नेहे यांच्या नावाने एक स्वतंत्र विहीरिची ची नोंद व्हावी करिता अर्ज व शपथ सादर केल्यावरून स्थळ पाहणी पंचनामा करून मौजे. सिरसगाव, गट क्र. 42/1 मध्ये 7/12 च्या इतर हक्की नोंद घेण्यात आली.