सातबारा Watch

← सिरसगाव

Ferfar #6627 · सिरसगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
76
Talathi
संदिप रामराव पवार
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : महिंद्र रुरल हौसिंग फा ली वैजापूर, ता.वैजापूर, जि.छ.संभाजीजागर लिहून घेणार : राजेंद्र बाबासाहेब मोईन , रा.सिरसगाव, ता.वैजापूर यांनी दुय्यम निबंधक कार्यालय वैजापूर यांचे कडील RECONVEYANCE DEED दस्त क्र.4355/2025, दि.04/09/2025 ची प्रत सदर करून कळविले कि, मौजे.सिरसगाव, गट/ सर्व्हे क्रमांक : 76 तपशिल : राजेंद्र बाबासाहेब मोईन यांचा हिस्सा र रु १५०००० मध्ये महिंद्र रुरल हौसिंग फा ली वैजापूर कडे तारण - 5200 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ महिंद्र रुरल हौसिंग फा ली वैजापूर, ता.वैजापूर, जि.छ.संभाजीजागर दाखला व दुय्यम निबंधक कार्यालय वैजापूर यांचे कडील RECONVEYANCE DEED दस्त क्र.4355/2025, दि.04/09/2025 ची प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.