सातबारा Watch

← सिरसगाव

Ferfar #6629 · सिरसगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
2
Talathi
संदिप रामराव पवार
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा. महालगाव लिहून घेणार : जनार्धन पुजाबा धात्रक , रा.सिरसगाव यांनी मौजे.सिरसगाव, गट क्र. 2,तपशील : महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा महालगांवकडे तारण जनार्दन पुजांबा 5000/- , फेरफार क्र - 4016 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.