सातबारा Watch

← सिरसगाव

Ferfar #6636 · सिरसगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
223
Talathi
संदिप रामराव पवार
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार महेमुद चांद पठाण, हमीद चांद पठाण, राजु गुलाब पठाण, हिलाल गुलाब पठाण, रा.सिरसगाव, ता.वैजापूर यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे सिरसगाव शिवारातील जमीन गट क्र. 223 मध्ये एक सामाईक विहीर खोदली असून त्याची नोंद महेमुद चांद पठाण, हमीद चांद पठाण यांच्या नावे -8- आणे हिस्सा व राजु गुलाब पठाण, हिलाल गुलाब पठाण यांच्या नावे -8- आणे हिस्सा प्रमाणे सामाईक एक विहीरिची ची नोंद व्हावी करिता अर्ज व शपथ सादर केल्यावरून स्थळ पाहणी पंचनामा करून मौजे. सिरसगाव, गट क्र. 223 मध्ये 7/12 च्या इतर हक्की नोंद घेण्यात आली.