सातबारा Watch

← सिरसगाव

Ferfar #6637 · सिरसगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
125
Talathi
संदिप रामराव पवार
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्जदार श्री.कल्याण निवृत्ती निंबाळकर, रा.सिरसगाव, ता.वैजापूर यांनी अर्ज, मा.दिवानी न्यायाधिस साहेब कनिष्ठ स्तर वैजापूर यांचे न्यायालयात तडजोड पत्र सादर करून कळविले कि, वादी दिनेश 1. सुभाष निंबाळकर, 2. गणेश सुभाष निंबाळकर विरुद्ध प्रतिवादी 1. सुभाष निवृत्ती निंबाळकर, 2. शशिकला निवृत्ती निंबाळकर, 3.निवृत्ती बंडू निंबाळकर, 4.रविंद्र निव्रुती निंबाळकर 5. कल्याण निवृत्ती निंबाळकर, 6. मंगलबाई निवृत्ती निंबाळकर यांच्यात मौजे सिरसगाव येथील गट नं. 125 बाबत न्यायालयात वाद चालू होता ज्याचा RCS No. 532/2014 हा होता , सदर प्रकरणात दि.13/12/2014 ला तडजोड होवून मौजे सिरसगाव येथील ग.नं.125 मधील सुभाष निव्रुती निंबाळकर यांच्या नावावरील 0.40 आर क्षेत्रा पैकी उत्तर बाजूचे 0.20 आर क्षेत्र त्यातील एक स्वतंत्र विहीर व विंधन विहीर (बोअरवेल) त्यातील विद्युत पुरवठासह प्रतिवादी नं. 2) शशिकलाबाई सुभाष निंबाळकर यांना वाटून दिले आहे. तसेच उर्वरित 0.20 आर पैकी 0.10 आर प्रत्येकी क्षेत्र हे प्रतिवादी क्र.4 रविंद्र निवृत्ती निंबाळकर व प्रतिवादी नं.5 कल्याण निवृत्ती निंबाळकर यांना वाटून दिले आहे. तसेच दोघांना 1 सामाईक विहीर प्रत्येकी आठ आणे पाण्याच्या हिस्सा ठरवून दिले. तसेच प्रतिवादी नं 2 च्या उपरोक्त क्षेत्रातून पश्चिम बांधाने उत्तर दक्षिण गाडी रस्ताचा अधिकार ठेवून देण्यात आले. त्यांचे नाव 7/12 मध्ये नोंद घेण्यात यावी इत्यादी तडजोड पत्र मध्ये नमूद आहे. करिता अर्ज व मा.दिवानी न्यायाधिस साहेब कनिष्ठ स्तर वैजापूर यांचे न्यायालयात तडजोड RCS No. 532/2014 दस्त प्राप्त झाल्याने मौजे. सिरसगाव गट क्र.125 मध्ये नोंद घेण्यात आली.