Ferfar #2136 · वीरगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 39
- Talathi
- संदिप रामराव पवार
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
अर्जदार सुनिता कृष्णा आधुडे, रा.विरगाव, ता.वैजापूर यांनी अर्ज, खरेदी फेर नक्कल व खरेदीखत दस्त क्र.1558 सादर करून कळविले कि, त्यांनी मौजे. विरगाव, गट क्र. 39 मध्ये कमलबाई प्रकाश थोरात यांचे कडून खरेदीखत दस्त क्र. 1558, दि. 17/06/2020 रोजी खरेदीने सुनिता कृष्णा आधुडे यांनी 0.59 आर जमीन घेतली असून क्षेत्राचा अमल फेरफार क्र. 1627 ने झाला परंतु सदर गटात कमलबाई प्रकाश थोरात यांचे यांच्या स्वतंत्र विहिरीतील (फेर क्र. ४१५६) असून त्या विहीर मध्ये सुनिता कृष्णा आधुडे यांनी यांना 5 आणे 4 पै हक्क खरेदी केली असून त्याची नोंद झालेली नाही . तसेच कमलबाई प्रकाश थोरात यांनी फेरफार क्र.2083 अन्वये -2- आणे हिस्सा हे त्यांनी वर्षा कैलास म्हस्के यांना दिले आहे. उर्वरित -14- आणे विहीर हिस्सा पैकी 5 आणे 4 पै सुनिता कृष्णा आधुडे यांना व राहिलेले 8 आणे 8 पै कमलबाई प्रकाश थोरात नावे होणे करिता अर्ज,खरेदीखत दस्त क्र.1558 प्राप्त झाल्याने मौजे. विरगाव , गट क्र.39 मध्ये कमलबाई प्रकाश थोरात यांचे यांच्या विहिरीत सुनिता कृष्णा आधुडे यांना 5 आणे 4 पै हक्क व कमलबाई प्रकाश थोरात यांना 8 आणे 8 पै हक्क राहील अशी नोंद मौजे. विरगाव, गट क्र.39 मध्ये 7/12 च्या इतर हक्की घेण्यात आली.