Ferfar #2138 · वीरगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 57
- Talathi
- संदिप रामराव पवार
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
अर्जदार श्री.जब्बार अकबर शेख, रा.विरगाव, ता.वैजापूर यांनी अर्ज, पंचायत समिती कार्यालय, वैजापूर यांचे कडील पत्र जा.क्र. पं.स.वै./ मग्रारोहयो/कक्ष/ दि.14/10/2026 चे पत्र देऊन कळविले कि मौजे.विरगाव शिवारातील जमीन गट क्र. 57 मध्ये अर्जदार यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत मंजूर झालेल्या वैयक्तिक सिंचन एक स्वतंत्र विहिरीची नोंद श्री.जब्बार अकबर शेख यांच्या नावाने नोंद व्हावी करिता अर्ज व शपथपत्र, पंचायत समिती कार्यालय, वैजापूर यांचे कडील पत्र सादर केल्यावरून स्थळ पाहणी पंचनामा करून मौजे. विरगाव, गट क्र. 57 मध्ये 7/12 च्या इतर हक्की नोंद घेण्यात आली.