Ferfar #4524 · कापुस वडगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 277
- Talathi
- अमोल ज्ञानेश्वर गावंडे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
इतर हक्की विहीर नोंद :
अर्जदार अशोक रंगनाथ आदमाने यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर केला की, अर्जदार यांची मौजे कापूसवाडगाव शिवारातील गट नं २७७ मध्ये शेतजमीन असून शेतजमीनीमध्ये एक स्वतंत्र विहीर खोदली आहे जिची नोंद ७/१२ उतारावर इतर हक्कात अर्जदार यांच्या नावाने स्वतंत्रपणे नोंदविण्यात यावी असे अर्जात नमूद केले आहे.
करिता असा अर्ज प्राप्त झाल्यावरून स्थानिक स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.