Ferfar #4531 · कापुस वडगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 131
- Talathi
- अमोल ज्ञानेश्वर गावंडे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
वाटणीने:-
अर्जदार भास्कर रामराव तिपाली यांनी या कार्यालयाकडे अर्ज व वाटणीपत्र सादर करून विंनती केली आहे की, त्यांच्या मालकीची मौजे कापूसवाडगाव शिवारातील गट नं १३१ मध्ये ०१ हे ७४ आर शेतजमीन असून त्यांनी त्यापैकी कुटुंबात कुटुंब व्यवस्थेकरिता सोमनाथ भास्कर तिपाली यास ०१ हे ३४ आर जमीन वाटून ताब्यात दिली व उर्वरित स्वतःच्या नावे शिल्लक ठेवली. तसेच सदर गटात वाटणीपत्र लिहून देणार यांच्या नावाने एक विहीर आहे परंतु जिची नोंद ७/१२ उतारावर नाही जिच्या संपूर्ण हक्कासह (स्वतंत्र) सोमनाथ भास्कर तिपाली यास वाटून दिली.
करीता असे १०० रुपयाच्या मुद्रांक पेपरवरील वाटणीपत्रक प्राप्त झाल्यावरून सर्व संबधितांचे जबाब नोंदवून जाहीर प्रगटन प्रसिद्ध केले. मुदतीत आक्षेप प्राप्त झाला नाही. करिता नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.