Ferfar #4939 · लाडगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 86
- Talathi
- बाबाजानी महंमद शेख
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
विहीर नोंद -; अर्जदार अकबर शे. हुसेन रा लाडगाव यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर करुन विनंती केली आहे की त्यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे लाडगाव येथील गट न ८६ मध्ये स्वताच्या क्षेत्रात एक स्वतंत्र विहीर खोदली आहे ज्याची नोंद ७/१२ उताऱ्यावर इतर हक्कात अकबर शे. हुसेन यांच्या नावाने विहिरीची नोंद घेण्यात यावी करिता असा अर्ज प्राप्त झाल्यावरून स्थानिक स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर