सातबारा Watch

← लाडगाव

Ferfar #4947 · लाडगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
292
Talathi
बाबाजानी महंमद शेख
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 इतर हक्की विहीर नोंद क्र.१: अर्जदार रंभाजी कारभारी पठारे, दत्तात्रय कारभारी पठारे यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर केला की, अर्जदार यांची मौजे लाडगाव शिवारातील गट नं २९२ मध्ये शेतजमीन असून शेतजमीनीमध्ये एक सामाईक विहीर खोदली आहे जिची नोंद ७/१२ उतारावर इतर हक्कात अर्जदार यांच्या नावाने सामाईक नोंदविण्यात यावी असे अर्जात नमूद केले आहे. करिता असा अर्ज प्राप्त झाल्यावरून स्थानिक स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर. इतर हक्की विहीर नोंद क्र.२: अर्जदार साहेबराव कारभारी पठारे, रघुनाथ कारभारी पठारे यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर केला की, अर्जदार यांची मौजे लाडगाव शिवारातील गट नं २९२ मध्ये शेतजमीन असून शेतजमीनीमध्ये एक सामाईक विहीर खोदली आहे जिची नोंद ७/१२ उतारावर इतर हक्कात अर्जदार यांच्या नावाने सामाईक नोंदविण्यात यावी असे अर्जात नमूद केले आहे. करिता असा अर्ज प्राप्त झाल्यावरून स्थानिक स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.