सातबारा Watch

← भऊर

Ferfar #1421 · भऊर

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
136
Talathi
फेरोज खलील शेख
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 सागर सुकदेव जगताप रा भऊर यांनी अर्ज केला कि त्यांची मौजे भऊर शिवारात गट क्र 136 मध्ये जमीन असून त्यांनी त्यामध्ये एक विहीर खोदली आहे असे अर्ज व पंचनामा आधारे विहीर नोंद घेतली.