Ferfar #1422 · भऊर
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 52
- Talathi
- फेरोज खलील शेख
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
किसन तुकाराम ठ्बे रा भऊर यांनी अर्ज केला कि त्यांची जमीन मौजे भऊर शिवारात गट क्र 52 मध्ये जमीन असून इतर हक्कात त्यांचे वडीलांचे नावाने फेरफार क्र ८६२ ने जुनी विहीर असून सदरील विहीर कमी करून किसन तुकाराम ठ्बे यांचे नावाने विहीर नोंद करावी असे अर्ज व पंचनामा आधारे नोंद घेतली.