सातबारा Watch

← हिंगोणी

Ferfar #2104 · हिंगोणी

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
94
Talathi
फेरोज खलील शेख
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 प्रशांत विजय डोमे रा हिंगोणी यांनी अर्ज केला कि त्यांची मौजे हिंगोणी शिवारात गट क्र 94 मध्ये जमीन असून त्यांनी त्यामध्ये एक विहीर खोदली आहे असे अर्ज केला. अर्ज व पंचनामा आधारे विहीर नोंद घेतली