Ferfar #1429 · कांगोणी
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 98
- Talathi
- फेरोज खलील शेख
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
सुरेश नामदेव काळे रा हिंगोणी यांनी अर्ज केला कि त्यांची मौजे कांगोनी शिवारात गट क्र 98 मध्ये जमीन असून त्यांनी त्यामध्ये एक विहीर खोदली आहे असे अर्ज केला. अर्ज व पंचनामा आधारे विहीर नोंद घेतली.