सातबारा Watch

← डोणगाव

Ferfar #5703 · डोणगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
53
Talathi
बाबाजानी महंमद शेख
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026 वाटणीने:- अर्जदार नरेंद्र अनंतराव जहागिरदार यांनी या कार्यालयाकडे अर्ज व वाटणीपत्र सादर करून विंनती केली आहे की, त्यांच्या मालकीची मौजे डोणगाव शिवारातील गट नं ५३ मध्ये ०२ हे ०० आर शेतजमीन असून त्यांनी त्यापैकी कुटुंबात कुटुंब व्यवस्थेकरिता मनीषा नरेंद्र जहागिरदार हिस ०० हे ८० आर, शुभम नरेंद्र जहागिरदार यास ०० हे ८० आर जमीन वाटून ताब्यात दिली व उर्वरित स्वतःच्या नावे शिल्लक ठेवली. करीता असे १०० रुपयाच्या मुद्रांक पेपरवरील वाटणीपत्रक प्राप्त झाल्यावरून सर्व संबधितांचे जबाब नोंदवून जाहीर प्रगटन प्रसिद्ध केले. मुदतीत आक्षेप प्राप्त झाला नाही. करिता नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.