सातबारा Watch

← डोणगाव

Ferfar #5708 · डोणगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
59
Talathi
बाबाजानी महंमद शेख
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 इतर हक्की बोअरवेल नोंद : अर्जदार प्रणव रविंद्र धोर्डे, स्वाती रविंद्र धोर्डे, सारिका भास्कर धोर्डे यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर केला की, अर्जदार यांची मौजे डोणगाव शिवारातील गट नं ५९ मध्ये शेतजमीन असून शेतजमीनीमध्ये प्रत्येकी एक स्वतंत्र बोअरवेल (तीन बोअरवेल) खोदला आहे ज्याची नोंद ७/१२ उतारावर इतर हक्कात अर्जदार यांच्या नावाने स्वतंत्रपणे नोंदविण्यात यावी असे अर्जात नमूद केले आहे. करिता असा अर्ज प्राप्त झाल्यावरून स्थानिक स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.