सातबारा Watch

← पुरणगाव

Ferfar #3781 · पुरणगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
194
Talathi
अक्षय अरुणराव सव्‍वालाखे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 वाटणी पत्र :- जमीन मालक नवनाथ आण्णासाहेब ठोंबरे यांनी अर्ज व वाटणी पत्र देवून कळविले कि मौजे पुरणगाव शिवारातील गट क्र. 194 एकूण क्षेत्र 00 हे 73 आर पोटखराबा 0.0 आर आकार 2 रु. 25 पैसे पैकी नवनाथ आण्णासाहेब ठोंबरे यांचे मालकीचे क्षेत्र 00 हे 73 आर पोट खराब 0 हे 00 आर पैकी संपूर्ण क्षेत्रापैकी 00 हे 73 आर पोट खराब 0 हे 00 आर त्यांनी त्यांचा भाऊ महेश आण्णासाहेब ठोंबरे यांना याप्रमाणे त्यांनी त्यांचे संपूर्ण क्षेत्र महेश आण्णासाहेब ठोंबरे यांना वाटून ताब्यात दिले असून रुपये 100 च्या स्टंप पेपर वर नोटरी वाटणी पत्र दस्त क्र. 22AB567486 दिनाक 01/01/2025 आधारे नोंद घेण्यात आली तसेच फेरफार क्र. 1541 नुसार आलेले इतर वारस कायम ठेवण्यात आले, तसेच वाटप केलेल्या जमीनी बाबद कोणताही वाद विवाद झाल्यास अथवा न्यायालयीन दावा प्रविष्ट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी लिहून घेणार व देणार यांची राहीन नोंद मंजुरीस्तव सादर.