सातबारा Watch

← बाभुळगाव गंगा

Ferfar #2130 · बाभुळगाव गंगा

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
14
Talathi
याेगीता कचरु पवार
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : वि .का सेवा सह संस्था मर्या ,मातूलठाण लिहून देणार : सुरेश मधुकर बोर्डे रा. बाभुळगाव गंगा यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1450000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक वि .का सेवा सह संस्था मर्या यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1450000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.