Ferfar #2131 · बाभुळगाव गंगा
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 128
- Talathi
- याेगीता कचरु पवार
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : नाउर .प्र .बा.वि .का .सह सेवा सं .मर्या
लिहून देणार : किशोर रामकृष्ण शेलार रा. बाभुळगाव गंगा यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 950000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 128 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक नाउर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 950000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.